"सकाळ'ने यंदाच्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी विविध औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन करून निरोगी आरोग्यासाठीचा जागर मांडला. आहारातही या वनस्पतींचा कसा वापर करता येईल आणि त्याचा नेमका परिणाम काय, याबाबतचे मंथन घडवताना विविध रेसीपींचीही माहिती दिली. मृग नक्षत्राला आपल्याकडे शेवग्याची भाजी खाण्याची परंपरा आहे. पण, ती सर्वांनाच आवडण्यासाठी शेवग्याचे पिठलंही करता येते. त्याची रेसीपी पाहण्यासाठी शेजारी दिलेली क्यूआर कोड सर्च करा.
(क्यूआर कोड- धनाजी देईल.)